Balasahebanchi Shiv Sena: बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहर वतीने जोडे मारो आंदोलन

Share This News

खासदार राहुल गांधी यांनी महान स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहराचे वतीने जोडे मारो आंदोलन करुन निषेध व्यक्त केला.

तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे, युवासेना आधिकारी निलेश गिरमे, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे सुरेश हडदरे,उपशहरप्रमुख सुधीर कुरूमकर, विकास भांबुरे, राजाभाऊ भिलारे, संजय डोंगरे, सचिन थोरात, विकी माने, सुनील जाधव, संतोष राजपूत, मयूर पानसरे, देवेन पारेख, संतोष जाधव, निलेश कणसे, आकाश शिंदे महिला आघाडीचे लीनाताई पानसरे, सारिका पवार, ज्योत्स्ना सातव, आयोध्या आंधळे, नेहा नाईक, श्रद्धा शिंदे, रेश्मा ओरसे आणि आजी – माजी शिवसैनिक उपस्थित होते.

Balwadkar

[ad id=’19970′]

IMG-20250324-WA0012

Stay tuned for latest city updates, join Pune Pulse. Click on the link below :

https://chat.whatsapp.com/KVPIIk7Hk053ioSncm2Lqg

IMG-20250820-WA0009
85856