corporator Nana Bhangire: नगरसेवक नाना भानगिरे यांच्या तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यासाठी केले स्वखर्चाने शैक्षणिक साहिलेचे आयोजन

बालदिना निमित्ताने बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुणे शहर प्रमुख नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या तर्फे दिव्यांग विद्यार्थ्याचा उत्साह वाढवण्यासाठी स्वखर्चाने शैक्षणिक साहिलेचे आयोजन केले
देशभरात मोठया उस्ताहाणे बालदिन साजरा होत असतो त्याच प्रमाणे देशभरात अनेक वेगवेगळ्या प्रकारे या बालदिना निमित्ताने लहान मुले सहभागी होत असतात.
[ad id=’18288′]
महाराष्ट्र फेलोशिप फॉर डेफ पुणे आयोजक टीम च्या माध्यमातून आम्हाला या वर्षी मुबंई शहर या विद्यार्थ्यांना पहायची आहे ..कोणाला अनुभवायची आहे …तेथील समुद्र ,चौपाटी, गार्डन मंत्रालय, रेल्वे स्टेशन ,मोठ मोठे बिल्डिंग ,पाहण्यासाठी नाना भानगिरे यांनी या शैक्षणिक साहिलेचे आयोजन केले.. एवढंच नाही तर स्वतः व बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे यांनी या दरम्यान उपस्थित राहून मुलांना प्रेरित केले. त्यांच्याशी वेगवेगळ्या.. माध्यमातून संवाद साधला ..
यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांचा आनंद बघून सार्थक झाल्या चे अनुभवायला मिळाले.. या वेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे हे कसे ओळखले जाते… हे आपल्या कलाद्वारे दाखविण्यात आले….
Stay tuned for latest city updates, join Pune Pulse. Click on the link below :
https://chat.whatsapp.com/KVPIIk7Hk053ioSncm2Lqg