Traffic diversions announced by Chatuhshringi Traffic Division from tomorrow near SPPU circle

Pune Traffic Police Issues New Measures to Curb Accidents on Katraj – Kondhwa Road and Khadi Machine Chowk

Pune Traffic Police Issues New Measures to Curb Accidents on Katraj – Kondhwa Road and Khadi Machine Chowk

Share This News

Work for demolition of flyover going towards Aundh and Range Hills shall begin from tomorrow and is expected bro complete by August 8. Hence to avoid traffic congestion at the University circle, Police Inspector Prakash More, issued orders to divert the traffic flow.

Below are the diversions :

Vehicles coming from Aundh travelling towards #ShivajiNagar can take left from Chatuhshringi Police station from Millennium gate and exit from Main gate of SPPU.

Vehicles plying from Range hills arm of the flyover can take right side from Shri Seva Indian Oil Petrol pump taking turn at the Agriculture Bank College can use the puncture of the divider and drive towards Shivaji Nagar.

Vehicles coming from Shivaji Nagar to Central Mall, Om Super Market, Via Hotel J W Marriott junction, Senapati Bapat road towards University circle and drive ahead to Baner via Pashan.

विद्यापीठ चौकातील वाहतूकीत आजपासून बदल .

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जवळील मुख्य चौकातील औंध कडे जाणारा व रेंज हिल्स पुलाचे दोन्ही रॅम्प काढण्याचे काम चालू झाल्याने आठ आॅगस्टपर्यंत वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.त्यामुळे नागरीकांनी गैरसोय टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे झालेला बदल लक्षात घेऊन प्रवास करावा असे आवाहन चतु:शृंगी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे यांनी केले आहे.

वाहतूकीत केलेला बदल खालीलप्रमाणे

:- औंधच्या दिशेने शिवाजीनगरकडे येणारी वाहतूक चतु:शृंगी पोलीस ठाण्यासमोरून विद्यापीठाच्या मिलेनियम गेटमधून उजवीकडे वळून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येऊन डावीकडून सरळ शिवाजीनगरकडे वळवण्यात आली आहे.

:- रेंजहिल पुलावरून जाणारी वाहतूक पुलाच्या उजवीकडून श्री सेवा इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या समोरून वळवून पुढे कृषी बँक महाविद्यालयासमोरून दुभाजक तोडून पुन्हा नेहमीच्या सरळ रस्त्याने शिवाजीनगरच्या दिशेने जाता येईल.

:- शिवाजीनगर कडून विद्यापीठकडे जाणारी वाहतूक सेंट्रल मॉल, संगण्णा धोत्रे पथ, ओम सुपर मार्केट, हॉटेल जे. डब्ल्यू.मॅरीएट जंक्शन, सेनापती बापट रस्त्याने सरळ विद्यापीठ चौकातून पुढे पाषाण मार्गे पाषाण व बाणेरची वाहतूक वळवण्यात आली आहे.तर औंधकडे जाणारी वाहतूक ही पुर्वी औंधकडून शिवाजीनगरकडे येणा-या मार्गावरुन पुढे औंधकडे वळवण्यात आली आहे.

Story By – Renuka Suryavanshi