NDA circle : एनडीए सर्कल सुशोभीकरणास लवकरच प्रारंभ

Share This News

कोथरुड- एनडीए रोड- मुळशी व एनडीए – मुंबई च्या दरम्यान असणाऱ्या ‘एनडीए सर्कल’ चे सुशोभीकरण करण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी एनडीए, पुणे महानगर पालिका व एनएचएआय यांची संयुक्त बैठक घेवून चौकाचे सुशोभीकरण करणेविषयी सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार दिशा कन्सल्टंट यांचेकडून बनवण्यात आलेल्या आराखड्यास (मॉडेल) एनडीए कडून नुकतीच सहमती मिळालेली आहे. हे सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

Stay tuned for latest city updates, join Pune Pulse. Click on the link below :

https://chat.whatsapp.com/KVPIIk7Hk053ioSncm2Lqg

Podar Prep
Angel home decor
Podar Prep