ShreeTutorials

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हाय वैक्युम सक्षन मशीन खरेदीत गडबड घोटाळा; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांची चौकशी करा, आमदार लक्ष्मण जगताप यांची मागणी

पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालयांसाठी खरेदी केलेल्या हाय वैक्युम सक्षन मशीन खरेदीत प्रचंड गडबड घोटाळा...